कलर्स मराठीवरील स्वामिनी या मालिकेत रमा दत्तजयंतीनिमित्त मंदिरात भजन गाते. तिच्या भजनामुळे पूजेत अडथळा आल्याचं समजून गोपिकाबाई तिच्यावर संतापतात. रमा गोपिकाबाईंचे मन जिंकू शकेल का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #swamini